अभिषेक बच्चन हा बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. तो नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. नुकताच त्याचा ‘घूमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच ज्युनियर बच्चन ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे.

नुकताच या नवीन भागाचा प्रोमो समोर आला. यामध्ये अभिषेक बच्चन आणि या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री सैय्यामी खेर या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून सहभागी झालेले दिसले. हा प्रोमो समोर येताच प्रचंड चर्चेत आला. याचं कारण म्हणजे यामध्ये अभिषेक बच्चन याने त्याचे वडील अमिताभ बच्चन मिसळ खातात की नाही याचा खुलासा केला आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

आणखी वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदाच नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

या प्रोमोमध्ये अभिषेक त्याला मामलेदारची मिसळ आवडत असल्याचं सांगताना दिसत आहे. तर यानंतर त्याला निलेश साबळे थेट मिसळ आणून देतो आणि अभिषेकही ती मिसळ अगदी चव घेत खातो. अभिषेकला मिसळ खाताना पाहून निलेश साबळे त्याला विचारतो, “वडिलांनी ही मिसळ खाऊन पाहिली का?” त्यावर अभिषेक म्हणतो, “नाही नाही. सगळी मिसळ मीच खाऊन टाकतो. त्यांच्यासाठी काही शिल्लक राहातच नाही.”

https://fb.watch/mv4ok1g8RN/?mibextid=Nif5oz

आणखी वाचा : “अभिषेक-करिश्मा यांचं लग्न मोडलं कारण…” दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी २० वर्षांनी केला खुलासा

याच याचबरोबर लहानपणी अभिषेक बच्चन दादा कोंडके यांचे चित्रपट पाहायचा असा खुलासाही तयाने केला. हा मजेदार भाग २१ ऑगस्ट रोजी प्रसारित होईल.

Story img Loader