अभिनेता देवदत्त नागे काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत राहिला. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे देवदत्त कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये तो सध्या व्यग्र आहे. मात्र आता काही दिवसांसाठी त्याला या मालिकेच्या चित्रीकरणामधून ब्रेक घ्यावा लागत आहे.

आणखी वाचा – ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिका पदुकोणने परिधान केली एवढी महाग बिकिनी, किंमत आहे तब्बल…

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
Thief arrested for stealing from Marathi director Swapna Joshi house Mumbai news
मुंबई: मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी करणाऱ्याला अटक
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

देवदत्तने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ‘जीव माझा गुंतला’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याला दुखापत झाली असल्याचं दिसत आहे. अगदी डोळ्याच्या खालच्या बाजूला दुखापत झाली असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. दुखापतीमुळेच देवदत्तला मालिकेमधून ब्रेक घ्यावा लागणार आहे.

देवदत्त फोटो शेअर करत म्हणाला, “आता काही दिवसांसाठी आराम. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान छोटी दुखापत झाली. देवाचे आभार की थोडक्यात डोळा वाचला.” देवदत्तच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला जखम दिसत आहे.

आणखी वाचा – दोन्ही किडन्या निकामी, आर्थिक चणचण, औषधांचाही खर्च भागेना; प्रसिद्ध अभिनेत्रीला काम मिळणंही झालं बंद, म्हणाली, “डायलिसिसमुळे मला…”

काही दिवसांसाठी तरी देवदत्त आता चित्रीकरण करणार नसल्याचं त्याच्या पोस्टमधून स्पष्ट झालं आहे. मालिकांव्यतिरिक्त देवदत्त हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःचं एक वगेळं स्थान निर्माण करू इच्छित आहे.