‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेच्या टायटलचं पेटंट सचिन पिळगावकर यांच्याकडे होतं, हे तुम्हाला माहित आहे का? आणि ते अधिकार प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी सचिन पिळगावकरांकडून घेतले होते. अर्थात याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ‘गोष्ट पडद्यामागची’चा हा भाग नक्की पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा