ऐश्वर्या नारकर हे मराठी मालिका, नाटक, चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या लूक्समुळेही चांगल्याच चर्चेत असतात. त्यांचा फिटेनेस पाहता त्यांच्या वयाचा अंदाज लावणे अनेकांना कठीण जाते.

हेही वाचा- “तुमच्या कपाळावर कसली खूण आहे?” अखेर ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या…

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Technology Exponential Technology Linear Technology
पहिले पाऊल: आघातांकीय!
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Elderly man beaten by youth Netizens
‘त्यावेळी तुमचा बाप नाही आठवला का रे?’ तरुणांनी केली वृद्ध व्यक्तीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी भडकले

नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. यावेळी अनेक चाहत्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. या सेशनमधून चाहत्यांनी ऐश्वर्या यांना त्यांच्या करिअरपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यांनी त्यांचा फिटनेस फंडा, नाटकामध्ये पुन्हा कधी काम करणार, त्यांचं शिक्षण, त्यांचं वय अशा अनेक प्रश्नांना उत्तर दिली.

हेही वाचा- ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं त्यांच्या तजेलदार त्वचेमागचं रहस्य, म्हणाल्या…

एका चाहत्यांने ऐश्वर्या नारकर यांना तुमच वय किती? असा प्रश्न विचारला. अभिनेत्रीने या प्रश्नाला भन्नाट उत्तर दिलं आहे. ऐश्वर्या म्हणाल्या अस काही नसतंच.

दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री नकारात्मक भूमिका साकारत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे.

Story img Loader