अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या लूक्समुळेही चांगल्याच चर्चेत असतात. तर आता त्यांनी त्यांचा फिटनेस सिक्रेट शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : “तुमच्या कपाळावर कसली खूण आहे?” अखेर ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या…

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या फोटोवर अनेकदा त्या त्यांच्या वयाच्या मानाने खूपच तरुण दिसतात अशा आशयाच्या अनेक कमेंट्स चाहते करत असतात. याचबरोबर त्यांच्या तजेलदार त्वचेचं रहस्य काय? असा प्रश्नही त्यांचे चाहते त्यांना विचारत असतात. तर आता ऐश्वर्या नारकर यांनी याचं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “मी पहिल्यांदा शॉर्ट्स घातली आणि…” ऐश्वर्या नारकर यांनी रंगलेल्या चर्चंबाबत केलं भाष्य

काल त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. यावेळी अनेक चाहत्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट सांगितलं. या सेशन दरम्यान एका चाहत्याने त्यांना विचारलं, “तुमच्या ग्लोइंग आणि अँटी एजिंग स्किनमागचं रहस्य काय?” त्यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, “वर्कआउट, हेल्दी लाइफस्टाइल, हॅपी फॅमिली.” आता त्यांचं हे उत्तर चर्चेत आलं आहे.