प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर बऱ्याच दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिल्या लग्नात अपयश आल्यावर तिने निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. पण, तिचं दुसरं लग्न वर्षभरही टिकलं नाही. तिचं पहिलं लग्न अभिनेता शालीन भनोतशी झालं होतं, त्या दोघांना एक मुलगा आहे.

मार्च २०२३ मध्ये तिने दुसरं लग्न केलं, लग्नानंतर ती परदेशात गेली आणि पतीसोबत राहू लागली, पण आठ महिन्यांतच त्यांचं नातं तुटलं. निखिलबरोबरचं नातं संपल्यावर ती त्याचे घर सोडून भारतात परतली. तिने त्याच्याकडून घर किंवा पैसे काहीही घेतले नाही. आता ती आर्थिक अडचणीत आहे. दिलजीत या कठीण परिस्थिती खचली नाही, ती मुलाबरोबर नव्याने आयुष्य सुरू करतेय.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
Wife killed her husband, woman kills husband with wood
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यात वाद; पतीचा खून

हेही वाचा – “माझा देव…पॅडी दादा”! घराबाहेर पडलेल्या पंढरीनाथ कांबळेसाठी सूरज चव्हाणची पोस्ट; म्हणाला, “मला कधी…”

दलजीत कौरने यूट्यूबवर तिचा नवीन व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. तिला तिचं नऊ वर्षे जुनं घर विकावं लागलं आहे. सध्या तिच्याजवळ राहायला घर नाही. प्रेमात लोक त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे कसे दुर्लक्ष करतात हेही तिने सांगितलं. एक सुटकेच आणि मुलाला घेऊन सध्या ती जगतेय असं तिने सांगितलं.

“मी सूरजचं पालकत्व…”, घराबाहेर जाताना पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक

दलजीतला विकावं लागलं घर

दलजीतने सांगितलं की तिच्याजवळ एक घर होतं, त्या घरात ती नऊ वर्षांपासून राहत होती, ते तिने विकलं आहे. या घराती एकेक वस्तू स्वतःच्या हाताने विकत घेतल्या होत्या आणि घर सजवलं होतं, पण आता ते घर विकावं लागलं आहे. या कठीण काळातून बाहेर येईल, मुलाला घेऊन जग फिरेन, असं दलजीतने सांगितलं.

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

सध्या कुटुंबीय त्याला साथ देत आहेत. तिला मुंबईत घर शोधण्याची घाई करायची नाही. तिला भाड्याने फ्लॅट सहज मिळू शकतो, पण आता तिला घर घेण्याच्या बाबतीत घाईत निर्णय घ्यायचा नाही, असं तिने नमूद केलं.

Story img Loader