मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये जुई गडकरीच्या नावाचाही समावेश आहे. जुईने छोट्या पदड्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. आता तिने तिच्या चाहत्याच्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जुई नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ती तिच्या कामाबद्दल याचबरोबर वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने चाहत्यांची संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक प्रश्न उत्तरांच सेशन घेतलं. यावेळी तिने तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…

आणखी वाचा : “तो खूप गुणी आहे पण…,” मुग्धा वैशंपायनने सांगितली प्रथमेश लघाटेमधील न आवडणारी गोष्ट

या सेशनदरम्यान तिला एका चाहत्याने विचारलं, “जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा विचार कराल तेव्हा तुमची पसंती एखादा शेतकरी असू शकतो का?” चाहत्याच्या या प्रश्नावर जुईने दिलेलं उत्तर आता चांगलंच चर्चेत आलं आहे. ती म्हणाली, “नक्कीच!! कारण आम्हीपण शेतकरी आहोत.” जुईने दिलेल्या या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली.

हेही वाचा : “मी तब्बल १० वेळा…” अभिनेत्री जुई गडकरी लग्नाबद्दलच्या प्रश्नावर असं का म्हणाली? जाणून घ्या

दरम्यान जुई सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग!’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Story img Loader