मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे दिग्दर्शक मंगेश कदम व त्यांची पत्नी अभिनेत्री लीना भागवत. दोघांनीही आज कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लीना यांनी आजवर सुप्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. आताही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेमध्ये त्या काम करत आहेत. आता मंगेश-लीना यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Video : “त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…

दसऱ्याच्या मुहुर्तावर अनेक सेलिब्रिटी मंडळी महागड्या वस्तू खरेदी करताना दिसतात. तसेच सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर करत आनंद व्यक्त करतात. मंगेश-लीना या जोडप्यानेदेखील यंदाच्या दसऱ्यानिमित्त स्वतःला एक महागडी कार गिफ्ट केली आहे. त्याचेच फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे.

मंगेश-लीना यांनी निळ्या रंगाची महिंद्रा कंपनीची महागडी कार खरेदी केली. या गाडीबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या. महिंद्रा कंपनीच्या शोरुममध्येच गाडीबरोबर या दोघांनी हटके पोझ दिल्या. यावेळी मंगेश यांनी चक्क फेटा बांधला होता.

आणखी वाचा – डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

मंगेश-लीना यांनी फोटो शेअर करताच अनेकांनी त्यांना नव्या गाडीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनीही या फोटोंवर विविध कमेंट केल्या आहेत. तसेच आदिश वैद्य, योगिता चव्हाण यांसारख्या कलाकार मंडळींनीही दसऱ्याच्यानिमित्त नवी गाडी खरेदी केली आहे.