सध्या महागाई खूप वाढत आहे. काही दिवसांमध्ये अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले. आता टोमॅटोच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो इतके महाग झाल्याने नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकारांच्याही भुवया उंचावल्या. आता टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीबाबत राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती आजूबाजूला घडणाऱ्या जवळपास सर्व गोष्टींबाबत अगदी बिनधास्तपणे प्रतिक्रिया देताना दिसते. आता तिने टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीवर भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”

आणखी वाचा : “सर्व धर्मांची थट्टा…”; राखी सावंतकडून मोडला गेला रोजा, कारण ऐकताच संतापले नेटकरी

राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती मीडिया फोटोग्राफरशी संवाद साधताना दिसतेय. राखी म्हणते, “खरंच टोमॅटो खूप महाग झाले आहेत. टोमॅटो ही काय महाग करण्याची गोष्ट आहे का? आता मी टोमॅटोची चटणी कशी बनवणार? तुम्हीच सांगा माझी टोमॅटोची चटणी आणि माझे सॅलेड कसं बनवणार?”

हेही वाचा : Video: “मी वैमानिकावर पैसे उडवले कारण त्याने…”, अखेर राखी सावंतने दिलं स्पष्टीकरण

आता राखीचं हे बोलणं चांगलंच चर्चेत आलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी तिच्या बोलण्याशी सहमती दर्शवली आहे.