हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तुझ्या आयुष्यात सतत काही ना काही ड्रामा घडत असतो. तर आता तिच्या ड्रायव्हरने तिची मोठी फसवणूक केली असं तिने सांगितलं आहे.

राखी सावंत नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतीच ती तिच्या आलिशान गाडीच्या ऐवजी रिक्षातून फिरताना दिसली. याचं कारण विचारल्यावर ड्रायव्हर तिची गाडी घेऊन पळून गेला असं तिने सांगितलं आहे.

Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Cab Driver Trending Video us rapper claims driver denied ride
“जाड असणं गुन्हा आहे का?” टॅक्सी चालकाने २२० किलो वजनाच्या महिलेबरोबर काय केलं एकदा पाहाच, VIDEO पाहून तुम्हीही व्यक्त कराल संताप
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
gang created terror in Panmala area on Sinhagad Road
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
Female lawyer tanya sharma harassed by uber auto driver by texting ashleel message online post viral on social media
“जल्दी आओ बाबू यार, मन…”, महिला वकिलाचा उबर ऑटो ड्रायव्हरकडून छळ! तिला अश्लील मेसेज केला अन्…, धक्कादायक पोस्ट झाली व्हायरल
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

आणखी वाचा : Video: “हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा…”; राखी सावंतने केलेला लुंगी डान्स पाहून नेटकरी हैराण

राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती रिक्षात बसून मीडिया फोटोग्राफरशी संवाद साधताना दिसत आहे. ती म्हणते, “आयुष्यात सुख नावाची गोष्ट आहे ती मला कधी मिळणार आहे का? काल माझा ड्रायव्हर पप्पू यादव माझ्या बीएमडब्ल्यू गाडीची चावी, पैसे, सोन्याचा फोन, मर्सिडीज गाडी घेऊन फरार झाला. तो गरीब म्हणत मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानेच माझा विश्वासघात केला. हजारो रुपयांचे कपडे परिधान करून आता माझ्यावर रिक्षामधून फिरण्याची वेळ आली आहे. पण मुंबईच्या रस्त्यांसाठी रिक्षाच योग्य आहे.”

हेही वाचा : Video: “मला आई व्हायचं होतं पण त्याने…” राखी सावंतचा आदिल खानबद्दल मोठा खुलासा

आता तिच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. “तू त्याला पगार देत नसशील म्हणून त्याने असं केलं”, अशा प्रकारच्या कमेंट करत नेटकरी राखीला लक्ष्य करत आहेत.

Story img Loader