टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने बिग बॉस १५चं विजेतेपद जिंकलं. बिग बॉसच्या घरात असतानाच करण कुंद्रा आणि तेजस्वी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुलीही दिली. तर आता तिने तिच्या लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.

तेजस्वी आणि करण अनेकदा एकत्र दिसतात. अनेक कार्यक्रमांमध्ये, पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये ते एकत्रच हजेरी लावत असतात. ते लग्न कधी करणार याकडे आता त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तर लग्नाबाबत आता तेजस्विनी मोठा खुलासा केला आहे.

Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Premachi Goshta Fame Mrunali Shirke appear in hindi serial ghum hai kisikey pyaar meiin
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

आणखी वाचा : तेजस्वी प्रकाशचं आडनाव काय? स्वतः अभिनेत्रीनेच केला खुलासा; म्हणाली, “माझं पूर्ण नाव…”

तेजस्वी आत्ता करिअरच्या ज्या टप्प्यावर आहे ते पाहून तिला सध्या फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ते दोघेही त्यांच्या नात्याबद्दल ठाम आहेत. त्यांच्या नात्याबद्दल त्यांच्या घरी सांगितल्यावरही घरचे त्यांना लग्न करण्यासाठी कोणीही घाई करत नाहीये.

हेही वाचा : एकता कपूरच्या सुपरहिट मालिकेतून तेजस्वी प्रकाश घेणार एग्झिट? एका एपिसोडसाठी आकारते ‘इतके’ मानधन

तेजस्वी म्हणाली, “आम्हाला अनेकजण आमच्या लग्नाबाबत प्रश्न विचारतात. करिअरच्या या टप्प्यावर आल्यावर मला माझं काम किती महत्त्वाचं आहे हे करण चांगलं समजून घेतो. त्यामुळे मी जेव्हा लग्नासाठी तयार असेन तेव्हाच तो माझ्याशी लग्न करणार आहे. त्याला त्याच्या आयुष्यात काय हवं आहे हे माहित आहे आणि आम्ही आमच्या नात्याबद्दल ठाम आहोत.” तेजस्वीचं हे बोलणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे.

Story img Loader