युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांची पहिली भेट ‘बिग बॉस ९’मध्ये झाली होती. त्यानंतर प्रिन्स नरुलाने १४ फेब्रुवारी २०१८ रोजी युविकाला प्रपोज केलं आणि त्याच वर्षी १२ ऑक्टोबर रोजी ते दोघे विवाह बंधनात अडकले. तर आता युविकाने गेल्या पाच वर्षांपासून ते बाळाचं प्लॅनिंग करत असल्याचा खुलासा करत मोकळेपणाने या विषयावर भाष्य केलं.

युविका आणि प्रिन्स या दोघांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ते सोशल मीडियावरून त्यांच्या आयुष्यात सुरू असणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. इतकच नाही तर अनेक मुलाखतींमधूनही ते त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलत असतात. पण आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत युविकाने गरोदरपणाबद्दल भाष्य केलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य

आणखी वाचा : Video: एकमेकांच्या जवळ गेले अन्…; ‘Bigg Boss OTT 2’मध्ये स्पर्धकांनी सर्वांसमोर एकमेकांना केलं लिपलॉक किस

लग्न झाल्यानंतर मुल होऊ देण्याबद्दल घरचे किंवा नातेवाईकांकडून अनेकदा दबाव टाकला जातो याबद्दल प्रश्न तिला विचारला गेला असता ती म्हणाली, “आधी लोक विचारतात लग्न कधी करणार? लग्न झाल्यावर लोक विचारतात की आता गुड न्यूज कधी देणार? कधी कोणी विचारतं का की डायमंड कधी मिळेल? आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हापासूनच बाळासाठी प्रयत्न करत आहोत. पण हे सगळं देवाच्या हातात आहे आणि आम्ही त्याच्या योजनेवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही.”

हेही वाचा : Bigg boss 16: विजेता स्पर्धक होणार मालामाल, बक्षीस म्हणून मिळणार तब्बल ‘इतके’ लाख

युविकाचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. तिच्या या बोलण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर आता तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरून त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader