‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. नुकताच अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा दिमाखात पार पडला. तर आता या दोघांचं लग्न राजेशाही थाटात संपन्न होत आहे. हा लग्नसोहळा किती उत्कंठावर्धक असेल हे आता समोर आलं आहे.

आणखी वाचा : नितीन देसाई यांच्या N.D Studio मध्ये होतंय अक्षरा-अधिपतीच्या लग्नाचं शूटिंग, अनुभव सांगत दोघं म्हणाले, “हा सेट…”

emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Girls are lucky for their husband
नवऱ्याला श्रीमंत बनवतात ‘या’ पाच राशींच्या मुली; पद, सन्मान, यशासह मिळतो अपार पैसा अन् धन
Susheela Sujeet New Marathi Movie
दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी
Husband beaten wife after bike accident shocking video viral on social media
नवरा म्हणून अपयशी ठरला! बाईकवरुन पती-पत्नी खाली पडले मात्र शिक्षा त्यानं तिलाच दिली; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Kumbh Mela Nashik , Nashik Guardian Minister,
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रिपदाला महत्व, महायुतीत शह-काटशहाचे राजकारण
Loksatta lalkilla Former Delhi Chief Minister Aam Aadmi Party Arvind Kejriwal Madhya Pradesh
लालकिल्ला: ‘रेवड्यांचा राजा’ काय करणार?
Pankaj Bhoyar, Pankaj Bhoyar Minister,
वर्धा : विद्यार्थी नेता ते थेट मंत्री, संघटन कौशल्यावर राजमुद्रा उमटली

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेचा १ ऑक्टोबरला होणाऱ्या विशेष भागाचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीसोबत लग्नासाठी तयार होते. दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे. लग्नातच इरा खोट बोलल्याचं अक्षराला कळणार आहे आणि अक्षराला याचा खूप मोठा धक्का बसणार आहे. आता नियती ही लग्नगाठ बांधेल का ? सगळं खरं कळल्यावर अक्षरा लग्नाला तयार होईल का हे बघणं मनोरंजक ठरणार आहे.

हेही वाचा : शिवानी रांगोळेने सांगितला कविता मेढेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “एकत्र सीन करताना…”

भुवनेश्वरीने राजशाही घाट घातलाच आहे तर लग्न समारंभ मोठा असणारच. झी मराठीच्या मालिकेचे सेट आणि जागा नेहमी सुंदर अश्या निवडल्या जातात आणि १ ऑक्टोबरच्या २ तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना एक भव्य असा लग्न सोहळा पाहता येईल. या भागात एक खास सरप्राईझ पण असणार आहे. मालिकेतल्या कलाकारांना हा लग्न विशेष भाग शूट करतांना खूप मज्जा आली आणि एक वेगळाच उत्साह होता.

Story img Loader