हार्दिक जोशी व अक्षया देवधर सध्या त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यामध्ये व्यग्र आहेत. लग्नानंतर दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसतात. २०२२ हे वर्ष हार्दिक व अक्षयासाठी लकी ठरलं. त्यांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. हार्दिक त्याच्या कामामध्ये व्यग्र आहे. पण कामामधून वेळ काढत या दोघांनी नव वर्षाची जोरदार सुरुवात केली.

आणखी वाचा – “आम्ही दोघंही सिगरेट व दारू…” रितेश देशमुखने खासगी आयुष्याबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…

कलाकार मंडळींनी नवीन वर्षाचं स्वागत करत जंगी पार्टी केली. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये हार्दिक व अक्षयाही मागे नाहीत. दोघांनीही मित्र मंडळींबरोबर न्यु इयरचं सेलिब्रेशन केलं.

पाहा व्हिडीओ

हार्दिक व अक्षयाने पार्टीचे काही व्हिडीओ व फोटोही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. तसेच व्हिडीओ पाहून एका पबमध्ये यांनी मित्र-मंडळींबरोबर पार्टी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांवर समीर चौघुलेंनी सोडंल मौन, म्हणाले, “कार्यक्रम बंद…”

लग्नानंतर पहिल्यांदाच नवीन वर्षाचं हार्दिक व अक्षयाने सेलिब्रेशन केलं. यावेळी हार्दिक आनंदाने नाचतानाही दिसला. हार्दिक व अक्षयाला त्यांच्या चाहते मंडळींनी नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर दोघांनीही २०२३मधील पहिला सेल्फी फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Story img Loader