‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोने लोकांना खूप हसवले आणि आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील व्यक्तीरेखाही तेवढ्याच लोकप्रिय आहेत. जवळपास १३ वर्षे सुरू असलेल्या या शोमधील सर्वच व्यक्तोरेखांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. पण आता या मालिकेतील ‘चंपक चाचा’बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रीकरणादरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

आणखी वाचा : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक…’या’ अभिनेत्याला ओळखलंत का?; फोटो पोस्ट करत म्हणाला, “ट्रान्सजेंडर व्यक्ती…”

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

रिपोर्ट्सनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील चंपक चाचा यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून ते लवकर बरे व्हावे, पण या घटनेने निर्मात्यांचीही काळजी वाढली आहे.

हेही वाचा : “तर मग शो बंद करा…” ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर भडकले चाहते

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील एका सीनसाठी अमित भट्ट यांना पळायचे होते. पण धावताना तो अचानक पडले आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली. नंतर डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ते लवकरच बरा होऊन पुन्हा सेटवर परतावेत म्हणून या शोच्या निर्मात्यांनीदेखील त्यांना पाठिंबा देत विश्रांती घेण्यास सांगितले. ही बातमी ऐकल्यानंतर त्याचे चाहते काळजीत दिसत आहेत.

Story img Loader