छोट्या पडद्यावरील बहुचर्चित बालिका वधू ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बालविवाह विरोधात आवाज उठवणाऱ्या कथेवर ही मालिका असल्याने ती चांगलीच गाजली. त्यावर लोकांनी भरभरुन प्रेम दिले. या मालिकेतील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत गहना हे पात्र साकारणारी अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मर्दा हिला छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखले जाते. तिने ‘डोली अरमानो की’, ‘बालिका वधू’, ‘क्यों रिश्तों में कट्टी बट्टी’ आणि ‘पिया अलबेला’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
आणखी वाचा : “पण माझ्या डोक्यात हवा…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंत स्पष्टच बोलला

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
aishwarya narkar dances on 56 years old bollywood song kajra mohabbat wala
“कजरा मोहब्बत वाला…”, ५६ वर्षे जुन्या गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा सुंदर डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, कमेंट्सचा पाऊस

नेहाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने प्रेग्नंन्सी फोटोशूट केले आहे. त्यात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे तिचा पती हा सूट-बुटात पाहायला मिळत आहे. यात तिचा बेबी बंपही दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅपशन दिले आहे. “श्री शिवाय नमस्तुभ्यम्, अखेर देवाने माझी इच्छा ऐकली. २०२३ मध्ये बाळाचे आगमन होणार”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : Video : आधी अंगठी घातली, नंतर किस केलं…; आमिर खानच्या लेकीच्या साखरपुड्याचा व्हिडीओ पाहिलात का?

नेहा मर्दाने ही बातमी दिल्यानंतर अनेकजण तिचे कौतुक करताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच नेहा मर्दाच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहा मर्दाने १० फेब्रुवारी २०१२ रोजी पाटण्यात राहणाऱ्या आयुष्मान खुराना या बिझनेसमनशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. मात्र, नंतर तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यानंतर आता १० वर्षांनी या जोडप्याच्या घरी पाळणा हलणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Story img Loader