‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर रॅपर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. त्याने इन्स्टाग्राम लाईव्ह व पोस्ट शेअर करत अनेक सेलिब्रिटी मंडळींचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. एमसीला चाहत्यांचं मिळत असलेलं प्रेम पाहून त्याचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. तर आता ‘बिग बॉस १६’मधील एका अभिनेत्रीला एमसीला डेट करण्याची इच्छा आहे.

आणखी वाचा – Video : “लोकांना का त्रास देता?” अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्तोत्रम्’ गातानाचा व्हिडीओ, नेटकऱ्यांना संताप अनावर

reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Bigg Boss 18 Shilpa shinde support to Digvijay singh rathee
Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा
Bigg Boss 18 Farah Khan slam on tajinder singh bagga and eisha singh for targeting karanveer mehra
Bigg Boss 18: फराह खान तजिंदर बग्गा-ईशा सिंहवर भडकली, सिद्धार्थ शुक्लाचा केला उल्लेख; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Bigg Boss 18 Farah Khan warns to rajat dalal on weekend ka vaar
Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

एमसी त्याची गर्लफ्रेंड बुबावर जिवापाड प्रेम करतो. ‘बिग बॉस’च्या घरात तो त्याच्या गर्लफ्रेंडबाबत व्यक्त होताना दिसला. तसंच या शोच्या फिनालेच्या दिवशी सलमान खानने चक्क त्याच्या गर्लफ्रेंडलाच फोन लावला होता. एवढं सगळं असतानाही प्रियांका चहर चौधरीने एमसीला डेट करण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं.

आणखी वाचा – Video : …अन् अचानक वनिता खरातच्या घरी पोहोचला ओंकार भोजने, अभिनेत्रीला मिठी मारताना पाहून तिच्या नवऱ्याने काय केलं? पाहा व्हिडीओ

विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिला तुला अंकित गुप्ता सोडून कोणाला डेट करण्याची इच्छा आहे असं विचारण्यात आलं. यावेळी तिने अब्दू रोझिक व एमसीचं नाव घेतलं. त्यानंतर एमसीला डेट करण्यामागचं कारण काय? असाही प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला. यावेळी तिने एमसीचं तोंडभरुन कौतुक केलं.

आणखी वाचा – अखेरीस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची इन्स्टाग्रामलाही घ्यावी लागली दखल, अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

ती म्हणाली, “मला ती व्यक्ती म्हणून खूप आवडते. त्याचं मनाने अगदी साफ आहे. तेच मला आवडतं.” याआधीही तिने ‘बिग बॉस’च्या घरात एमसीला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तर दुसरीकडे एमसीही ‘बिग बॉस’च्या घरात प्रियांकाच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसला.

Story img Loader