‘बिग बॉस १६’ या शोमधील सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अर्चना गौतम. घरातील इतर सदस्यांशी अर्चनाचा असलेला वाद-भांडण कायमच चर्चेत राहिलं. आताही अर्चनाने विकास मानकतबरोबर भांडण केलं आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यावेळी अर्चनाने मात्र सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

आणखी वाचा – नवऱ्याने केलेल्या अश्लील इशाऱ्यानंतर मानसी नाईकची पोस्ट, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली, “मला कमी लेखू नका”

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

नेमकं काय घडलं?
अर्चनाचा राग अनावर होताना प्रेक्षकांनी पाहिला आहे. पण यावेळी मात्र तिने इतरांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्चना स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवत असताना विकास तिथे येतो. तो त्याची चहा बनवण्यासाठी पाणी गरम करत ठेवतो. पण हे पाहून अर्चनाला मात्र राग अनावर होतो.

पाहा व्हिडीओ

विकासला यावेळी ती धक्का देते आणि म्हणते, “इथे चहा बनणार नाही.” अर्चना यावेळी रागात विकासने गॅसवर चहासाठी ठेवलेलं भांड खेचते. या भांड्यामध्ये असलेलं गरम पाणी विकासच्या अंगावर सांडतं. या वादादरम्यान तिथेच उभ्या असलेल्या प्रियांका चौधरीवरही गरम पाण्याचे काही थेंब उडतात.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अंकित गुप्ताचा हॉटेल रुममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, बेडवर दिसली मुलगी अन्…

“तू वेडी आहेस का?” असं अर्चनाला प्रियांका म्हणते. तर विकास रागामध्ये चहाचं भांड फेकून देतो. यावेळी शालीन भानोत त्याला पकडतो. पण अर्चनाची ही वागणूक पाहून सोशल मीडियाद्वारे तिला ट्रोल केलं जात आहे. आता येत्या विकेण्ड का वारमध्ये सलमान खान अर्चनाला धारेवर धरणार का? हे पाहावं लागेल.

Story img Loader