‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये शिव ठाकरे व अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला. साजिद खान व गौरी नागोरीचं भांडण सुरु असताना शिवने या वादात उडी घेतली. हे भांडण सुरु असताना शिवनंतर अर्चनानेही साजिद-गौरीच्या भांडणामध्ये भाग घेतला. या वादादरम्यान शिव अर्चनाच्या जवळ आला. यादरम्यान अर्चनाने त्याचा चक्क गळा पकडला. त्यानंतर अर्चनाला अचानक घराबाहेर काढण्यात आलं. पण ‘विकेंड का वार’मध्ये काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा, अर्चना गौतमने गळा दाबल्यानंतर शिव ठाकरेच होतोय ट्रोल, नेमकं प्रकरण काय?

शिव व अर्चनामध्ये तुफान राडा झाल्यानंतर सलमान खान काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण सलमानने मात्र शिवलाच धारेवर धरलं असल्याचं समोर आलं. गेल्या प्रदर्शित झालेल्या भागामध्ये सलमानने शिवला या प्रकरणाबाबत चांगलंच सुनावलं.

पाहा व्हिडीओ

हिंदी कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे. अर्चनाची या भांडणामध्ये चुकी होती पण शिवही तितकाच या भांडणासाठी जबाबदार होता. त्याचीही चूक आहे असं सलमानने म्हटलं आहे. शिवाय हे भांडण म्हणजे शिवचा एक प्लॅन असल्याचं सलमानने यावेळी म्हटलं.

आणखी वाचा – जया बच्चन यांना वाटायची मासिक पाळीची लाज, म्हणाल्या, “चित्रीकरणादरम्यान बस किंवा झाडामागे जाऊन…”

अर्चनाच्या राजकीय पार्टीबद्दल बोलायचं आणि तिला टार्गेट करायचं हे शिवला माहित झालं होतं म्हणून त्याने हे सगळं केलं असंही सलमानने यावेळी बोलून दाखवलं. अर्चना यावेळी खूप रडली. पुन्हा एकदा अर्चनाचं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आगमन झालं आहे. अर्चना परतल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरामध्ये शिव व ती एकत्र येणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.