टीना दत्ता व शालीन भानोत ही जोडी ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये कायमच चर्चेत राहिली आहे. मध्यंतरी टीना घराबाहेर पडल्यानंतर तिला पुन्हा हा खेळ खेळण्याची संधी देण्यात आली. जेव्हा ती या घरामध्ये पुन्हा परतली तेव्हा तिचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. शालीनप्रती तिचा असणारा राग दिसला. आता पुन्हा हे दोघं एकत्र आले आहेत.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Lakhat Ek Amcha Dada actors dance video
Video : झापुक झुपूक…! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स; सर्वत्र होतंय कौतुक
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

नववर्षाच्या निमित्ताने ‘बिग बॉस’च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घरामध्ये लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एमसी स्टॅन, रॅपर इक्काने आपल्या बँडसह या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमामध्ये टीना व शालीनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघंही या कार्यक्रमात एकमेकांच्या खूप जवळ आले.

पाहा व्हिडीओ

दोघं अधिक इंटिमेट होऊ लागले. एकमेकांना मिठी मारत टीना व शालीन डान्स करत होते. दोघांमध्ये इतकी जवळीक वाढली की त्यांनी माइकही काढला. दोघांच्या या वागणूकीवरुन सलमान भडकला आहे. या आठवड्याच्या विकेण्ड का वारमध्ये टीनाला सलमान म्हणतो, “टीना ‘बिग बॉस’च्या गेम व्यतिरिक्त तू कोणता गेम खेळत आहेस? कोणाबरोबर गेम खेळत आहेस?”

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरहिट, सहा दिवसांमध्येच कमावले इतके कोटी

“कधी हा कधी नाही. एकदा झालं दोनदा झालं तिनदा झालं पुढे हा आहे की नाही. रोमँटिक अँगल केला की घरामध्ये टिकून राहणार असं वाटतं का? भांडण झालं तरी तू चिटकून चिटकून डान्स करते. हे काय आहे?” सलमान टीना व शालीनला ‘विकेण्ड का वार’मध्ये चांगलंच सुनावणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Story img Loader