टीना दत्ता व शालीन भानोत ही जोडी ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये कायमच चर्चेत राहिली आहे. मध्यंतरी टीना घराबाहेर पडल्यानंतर तिला पुन्हा हा खेळ खेळण्याची संधी देण्यात आली. जेव्हा ती या घरामध्ये परतली तेव्हा शालीन व टीनामध्ये वादाची ठिणगी पडली. पण आता पुन्हा एकदा शालीन व टीना एकत्र आले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – Video : सगळ्यांसमोरच इंटिमेट झाले टीना व शालीन, गळ्यातील माईकही काढला, एकमेकांच्या इतके जवळ आले की…

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

‘बिग बॉस १६’च्या घरामध्येही नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. घरामध्ये लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शालीन व टीना एकमेकांच्या अधिक जवळ आले. घरातील इतर सदस्य या दोघांबाबत चर्चा करू लागले. दरम्यान घरात प्रत्येकजण आपल्या नात्याबाबत बोलत आहे हे पाहून शालीन सगळ्यांची समजूत काढताना दिसला.

यादरम्यान तो जेव्हा अर्चना गौतमशी बोलायला गेला तेव्हा या दोघांमध्ये वाद रंगला. शालीन अर्चनाला म्हणाला, “टीना व माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आहोत याचा अर्थ असा नाही की रिलेशनशिपमध्ये आहोत. तसं पाहायला गेलं तर तू आणि सौंदर्याही एकाच बेडवर चादर घेऊन झोपता. मग तुम्ही दोघी लेस्बियन होता का?”

आणखी वाचा – “कोणत्याही कलाकाराने यापुढे…” प्रसाद जवादेच्या ‘त्या’ पोस्टनंतर ‘बिग बॉस मराठी’वर भडकले प्रेक्षक, प्रार्थना बेहरेनेही केली कमेंट

शालीनचं हे बोलणं ऐकून अर्चनाचा राग अनावर होतो. शिवाय सौंदर्याही शालीनच्या बोलण्याला विरोध दर्शवते. शालीन जे बोलला आहे ते अर्चना निमृतला सांगत असते. यावेळी अर्चना म्हणते, “शालीनची मुलं जेव्हा शाळेत जात असतील तेव्हा त्याच्या मुलांनाही लोक ऐकवत असतील. तुमचे वडील ‘बिग बॉस’मध्ये काय करतात? असं लोक बोलत असतील.” अर्चना व शालीन एकमेकांच्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसत आहेत.

Story img Loader