‘बिग बॉस १६’ शोमधील टीना दत्ता, शालिन भानोत व सुम्बुल तौकीर या त्रिकुटाची सध्या चर्चा सुरु आहे. सुम्बुल शालिनच्या अधिक जवळ जात असल्याचं सलमान खाननेही म्हटलं आहे. त्यानंतर सलमानने केलेलं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सुम्बुलच्या जवळची मित्र-मंडळी बोलत आहेत. तर काही प्रेक्षक सलमानच बरोबर असल्याचं म्हणत आहेत. यादरम्यान सुम्बुलच्या वडिलांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – भावाच्या लग्नात प्राजक्ता माळीचीच हवा, नव्या वहिनीचं केलं जोरदार स्वागत, फोटो शेअर करत म्हणाली…

हिंदी कलर्स वाहिनीने एक नवा प्रोमो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुम्बुल ‘बिग बॉस’च्या घरातील कन्फेशन रूममध्ये बसलेली दिसत आहे. तसेच ‘बिग बॉस’ फोनद्वारे तिच्या वडिलांशी तिचं बोलणं करून देतात.

या व्हिडीओमध्ये सुम्बुलचे वडील तिला विचारतात, “सुम्बुल हे काय सुरू आहे?” यावर सुम्बुल म्हणते “मी खरंच सांगते जे काही होत आहे ते असं का घडतंय? मला काहीच कळत नाही.” यावर तिचे वडील अगदी वेगळंच उत्तर देतात.

आणखी वाचा – Video : निसर्गाच्या सानिध्यात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वतः नवऱ्यासह बांधतेय घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

ते म्हणतात, “टीनाला जाऊन बोल तुला लाज वाटली नाही का? आता शालीन व टीनाला नॅशनल टीव्हीवर त्यांची लायकी दाखव.” यावर सुम्बुल म्हणते, “तुम्ही जसं सांगितलं आहे ना तसंच मी करणार.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षक मात्र सुम्बुलच्या वडिलांना तुम्ही चुकीचा सल्ला देत आहात असं बोलताना दिसत आहेत.