सलमान खान होस्ट करत असलेला टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या रंजक वळणावर आहे. शोमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या स्पर्धकांमध्ये जोरदार वाद आणि जोरदार भांडणं पाहायला मिळतात. अशाच परिस्थितीत शोच्या आगामी भागाचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना दोन वेगवेगळ्या घरात ठेवण्यात आलंय. आधी एकाच घरात असलेलं हे जोडपं आता दोन वेगवेगळ्या घरात पाहायला मिळणार आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल, शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, “आता खरी मजा येणार…”

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video

बिग बॉसने विकी ‘दिमाग’च्या घरात जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विकी अंकिताबरोबरच्या खोलीतून शिफ्ट होतो. यामुळे ती खूपच अस्वस्थ दिसते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये असे दिसून येते की, जेव्हा बिग बॉसला अंकिता अस्वस्थ दिसते, तेव्हा ते तिला काय झालंय, याबाबत विचारतात. नंतर बिग बॉस तिला म्हणतात की ज्या व्यक्तीच्या जाण्याने ती अस्वस्थ आहे ती व्यक्ती पुढच्या खोलीत आनंदाने नाचत आहे. हे ऐकल्यानंतर अंकिताला खूप राग येतो. त्यानंतर व्हिडीओमध्ये अंकिता विकीशी भांडताना दिसते. तसेच “तू माझा वापर केलास, आपलं लग्न झालंय हे तू विसरून जा,” असं अंकिता विकीला म्हणते.

अंकिता विकीला म्हणाली, ‘निघून जा. तू माझ्याशी बोलू नकोस. तुझ्यासोबत राहून मी खरंच वेडी झाले आहे. आपलं लग्न झालंय हे तू विसरून जा. आजपासून तू वेगळा आहेस, मी वेगळी आहे. तू आधीपासूनच लबाड आहेस, तू माझा वापर केला आहेस.”

दरम्यान, या एपिसोडमध्येच अनुराग डोभाल व अरुण माशेट्टीचं भांडण पाहायला मिळणार आहे. दोघांचं कडाक्याचं भांडण होतं आणि अनुराग घरातील सामानाची तोडफोड करतो. त्यानंतर बिग बॉस घरातील स्वयंपाक बंद करण्याची घोषणा करतात.

Story img Loader