Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. जितकी या पर्वाची अंतिम फेरी हळूहळू जवळ येत आहे, तितकेच या पर्वात सतत ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एकबाजूला आयशा खान, मुनव्वर फारुकीचे वाद सुरू आहेत. तर दुसऱ्याबाजूला अंकिता लोखंडे, विक्की जैन याचे वाद संपायचं काही नावचं घेत नाहीये. सध्या फॅमिली वीकमुळे शोला आणखी रंगत आली आहे.

या फॅमिली वीकमध्ये घरातील सदस्याचे आई, वडील, भाऊ, बहीण असे नातेवाईक त्यांच्या भेटीस येत आहेत. पण यादरम्यान अनेक खुलासे होताना दिसत आहेत. या फॅमिली वीकमध्ये अंकिता लोखंडे व विक्की जैनची आई दोघांना भेटायला आली. पण विक्कीच्या आईने अंकितावर अनेक आरोप केले. ज्यानंतर अंकिताच्या चाहत्यांसह कलाकार मित्र-मैत्रिणी, सगळे प्रेक्षक हैराण झाले आहेत. अशातच अंकिताने विक्कीला मोठा झटका देणारा प्रश्न विचारला आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच

हेही वाचा – Video: ‘तू चाल पुढं’च्या सेटवरून दीपा परब घरी घेऊन गेली ‘ही’ गोष्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “अश्विनीची नवीन…”

‘कलर्स टीव्ही’ या इन्स्टाग्राम पेजवर काही तासांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अंकिता व विक्की बोलताना दिसत आहेत. अभिनेत्री खूप नाराज असून तिला विक्की समजवताना पाहायला मिळत आहे. याच वेळी अंकिता त्याला विचारते की, तुला ब्रेक घ्यायचा आहे का? हे ऐकून विक्कीच्या धक्का बसतो. पण यानंतर विक्कीचं काय उत्तर आहे? हे येत्या भागात स्पष्ट होईल.

हेही वाचा – ट्रोलिंगनंतर बिपाशा बासूने सोशल मीडियावरील मालदीवचे फोटो केले डिलीट, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “प्लीज अंकिता विक्कीला घटस्फोट दे”, “अंकिता तू खूप चांगलं खेळतेय”, “अरे ब्रेक नको यार…गैरसमज दूर करा…ब्रेकने काय होणार आहे?”, अशा अनेक नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया व्हिडीओवर आल्या आहेत.

Story img Loader