Munawar Faruqui wins Bigg Boss 17: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या १७ व्या पर्वाचा २८ जानेवारी रोजी ग्रँड फिनाले पार पडला. अखेर चार महिन्यांनी या शोचा विजेता आज घोषित करण्यात आला. पर्वातील सर्व सदस्यांना मागे टाकत मुनव्वर फारुकीने बिग बॉस १७ ची ट्रॉफी जिंकली आहे. तर अभिषेक कुमार या शोचा उपविजेता ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Bigg Boss Season 17 Finale : बिग बॉस १७ ग्रँड फिनाले
अभिषेक कुमार व मुनव्वर फारुकी यांच्यापैकी मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला आहे.
बिग बॉस १७ मधून मनारा चोप्रा बाहेर पडली आहे. मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार हे टॉप २ स्पर्धक आहेत.
अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मधून बाहेर पडली आहे. ती टॉप थ्रीमधून आउट झाली आहे. मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा अन् अभिषेक कुमार टॉप ३ स्पर्धक ठरले आहेत.
महाअंतिम सोहळ्यातील विकी जैनचा सना खान, आयशा खानबरोबरचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
बिग बॉस १७ च्या विजेत्याला ५० लाख रुपये आणि एक कार मिळणार असल्याची घोषणा सलमान खानने केली आहे.
बिग बॉस १७ च्या स्टेजवर पोहोचला गतविजेता MC स्टॅन… पाहा व्हिडीओ
बिग बॉस १७ कोण जिंकणार? असं विचारल्यावर अरबाज खानने कोणती नावं घेतली… पाहा व्हिडीओ
बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेत मनारा चोप्राने गायलं गाणं… पाहा व्हिडीओ
Rate #MannaraChopra singing on a scale of 1 to 5. pic.twitter.com/wtrONMWjLO
— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) January 28, 2024
बिग बॉस १७ च्या फिनालेमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितने हजेरी लावली.
स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी आर.माधवन व अजय देवगण शोच्या फिनालेमध्ये आले आहेत. कोण जाणार घराबाहेर?
अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अंकिता लोखंडे टॉप ५ मधून बाहेर झाल्याचं वृत्त द खबरीने दिलंय. ती चौथ्या नंबरला घरातून बाहेर पडली, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
LATEST I HEAR, #AnkitaLokhande out at 4th
— The Khabri (@TheKhabriTweets) January 28, 2024
Wait for confirmation
अंकिता लोखंडेच्या सासूबाई रंजना जैन यांनी बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली. यावेळी सासू व सूनेने एकमेकांना वचन दिले.. पाहा पूर्ण व्हिडीओ
अंकिता लोखंडेने पती विकी जैनबरोबर डान्स केला आणि त्याला सर्वांसमोर किस केलं.
अंकिता लोखंडे विकी जैन यांनी बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेमध्ये रोमँटिक डान्स केला.
तुम्हाला माहितीये का अभिषेकचं खरं नाव वेगळंच आहे. तसेच करिअरमध्ये त्याने आलिया भट्टच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिषेकबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…
बिग बॉस १६ मधील स्पर्धक अब्दू रोझिकने बिग बॉस १७ च्या फिनालेला हजेरी लावली.
बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिषेक कुमार व समर्थ जुरैलने डान्स केला.
ग्रँड फिनालेनिमित्ताने विकी जैनने अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे. ती वाचून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस १७ च्या टॉप पाच स्पर्धकांपैकी अरुण माशेट्टी घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. तसं झाल्यास अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार व मनारा चोप्रा यापैकी एक जण विजेता ठरणार.
Arun Mashetty is Evicted from Final Race at 5th Position #ArunMashettey Evicted
— Bigg Boss 17 live (@Biggboss17_live) January 28, 2024
Happy now Finale ke din bhi Abhishek se lad rha tha #BiggBoss17GrandFinale
Follow us @Biggboss17_live pic.twitter.com/zl9Hmb0yqu
महाअंतिम सोहळ्यापूर्वी अंकिताची आई व सासूबाईंनी पापाराझींशी संवाद साधला. यावेळी रंजना यांना“‘बिग बॉस १७’ कोण जिंकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांचे लूक चर्चेत. पाहा व्हिडीओ…
अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांनी रॅम्पवॉक केला. पाहा व्हिडीओ…
Bigg Boss 17 Grand Finale

Finalists? ki Ramp Walk⭐️⭐️
Like❤️. Retweet? for Munawar and Abhishek
Follow krlo last day hai @Biggboss17_live pic.twitter.com/HTBK178LxY
भारती सिंग बिग बॉस १७ च्या फिनालेत सलमान खानची को-होस्ट आहे. तिला विजेत्याचं नाव विचारण्यात आलं. त्यावर तिने काय उत्तर दिलं? पाहा व्हिडीओ
बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर ओरीने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. तो स्पर्धकांबरोबर एक गेम खेळत आहे.
अनुराग डोभाल आणि खानजादी या दोन स्पर्धकांव्यतिरिक्त सर्व माजी स्पर्धक बिग बॉस सीझन १७ च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली.
समर्थने शोमध्ये मुनव्वरची नक्कल केली आहे. पाहा व्हिडीओ
Mimicry Act by Evicted Contestants of Top 5 Contestants

Tehelka – Abhishek
Chintu -Munawar
Isha – Mannara
Vicky – Arun
Aishwarya – Ankita #BiggBoss17GrandFinale #AbhishekKumar? #MunawarFaruqui pic.twitter.com/0kx9zbk27d
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले आज २८ जानेवारी २०२४ रोजी पार पडतोय. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. आज या शोच्या १७ व्या पर्वाचा विजेता कोण आहे, हे कळेल.