ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. परदेशी राहत असलेल्या देसी गर्लला भारतातील प्रत्येक गोष्टीबाबत माहिती असते. गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाला सुरूवात झाली. यामध्ये सहभागी झालेली स्पर्धक मनारा चोप्रा आणि प्रियांकामध्ये खास नातं आहे. यामुळेच अभिनेत्रीने मनारासाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Video : वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी चौकार! ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे आणि सुनंदन लेलेंनी मैदानाबाहेर केला जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

मनारा चोप्राचा जन्म २५ मे १९९१ मध्ये झाला. तिला प्रेमाने सगळे बार्बी म्हणतात. मनारा ही प्रियांका चोप्राच्या आत्याची मुलगी असल्याने ती देसी गर्लची चुलत बहीण म्हणून ओळखली जाते. तेलुगू चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये मनाराने काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी मनारा फॅशन डिझायनर म्हणून काम करायची. आता अलीकडेच ती ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात सहभागी झाली आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलमध्ये पोहोचली ऋतुजा बागवे; अनघाने हाताने वाढलं जेवण, पाहा Unseen फोटो

लाडक्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी प्रियांकाने खास पोस्ट शेअर केली आहे. मनारा शुभेच्छा देताना देसी गर्लने जुन्या आठवणींना उजाळा देत २००० सालचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा सुंदर मुकूट पाहायला मिळत आहे. या फोटोला “गुड लक लिटिल वन”, असं कॅप्शन अभिनेत्रीने दिलं आहे.

हेही वाचा : India vs Bangladesh : विराट कोहलीने झळकावले यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिलं शतक, पत्नी अनुष्का शर्मा म्हणाली…

दरम्यान, प्रियांका आणि निक जोनस यांचा विवाह सोहळा २०१८ मध्ये राजस्थानमध्ये पार पडला होता. या सोहळ्यात मनारा सहभागी झाली होती. तिने असंख्य दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रियांकाची बहीण असल्याने चाहत्यांना ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत.