Bigg Boss 18: जबरदस्त वाइल्ड कार्डची एन्ट्री झाल्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील समीकरणं बदलली पाहायला मिळत आहेत. एका ग्रुपमध्ये फूट पडली आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधील सदस्य वाढताना दिसत आहे. अशातच आता घरातला ‘टाइम गॉड’ दिग्विजय सिंह राठी झाला आहे. दिग्विजय ‘टाइम गॉड’ होताच घरातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विवियन डिसेना, अविनाश मिश्रासह तजिंदर बग्गा यांनी कामं न करण्याचा बंड पुकारला आहे. यामुळे घरात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसंच ‘बिग बॉस’ने दिग्विजय सिंह राठीला एक विशेष अधिकार दिला. घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेल्या कशिश कपूरला सुरक्षित करण्याचा अधिकार दिग्विजयला दिला होता. पण दिग्विजयने कशिशला सुरक्षित करण्यास मनाई केली. पण आता सातव्या आठवड्यात सात नॉमिनेट झालेल्या सदस्यांमधून एक सदस्य घराबाहेर झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता वालावलकरला म्हणाला ‘हडळ’, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

सातव्या आठवड्यात करणवीर मेहरा, विवियन डिसेना, दिग्विजय राठी, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, कशिश कपूर आणि एलिस कौशिक हे सात सदस्य नॉमिनेट झाले. या सात सदस्यांपैकी दोघं जण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे टॉप-२ सदस्य असल्याची भविष्यवाणी करण्यात आली होती. विवियन डिसेना आणि एलिस कौशिक टॉप-२ सदस्य असल्याचं ग्रँड प्रिमियरला सांगण्यात आलं होतं. पण, या टॉप-२मधून एक जण एलिमिनेट झाला आहे. विवियन डिसेना नसून एलिस कौशिक घराबाहेर झाली आहे.

एलिस कौशिक एलिमिनेट झाल्याचं समजताच नेटकरी ‘बिग बॉस’ने चुकीची भविष्यवाणी केल्याचं म्हणत आहेत. काही नेटकऱ्यांना एलिस एलिमिनेट झाल्यामुळे आनंद झाला आहे. तर काही जण एलिसनंतर ईशा सिंह एलिमिनेट झाली पाहिजे, असं म्हणत आहेत.

हेही वाचा – अभिनेत्री ऋतुजा बागवेला मिळाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, पोस्ट करत ट्रोलर्सचे मानले आभार; म्हणाली…

हेही वाचा – Video: अमेरिकेच्या ९० वर्षांच्या आजीनं पाहिलं संदीप पाठकचं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक, अभिनेत्याचं कौतुक करत म्हणाल्या…

दरम्यान, गेल्या आठवड्यात कोणताही सदस्य घराबाहेर झाला नव्हता. त्यामुळे या आठवड्यात दोन सदस्य एलिमिनेट होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एलिस कौशिकनंतर आणखी सदस्य घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, शहजादा धामी, अरफीन खान हे सदस्य घराबाहेर झाले आहेत.