Bigg Boss 18 : ‘बिग बॉग १८’च्या घरात सतत काहींना काहीतरी ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात रेशनवरून घरात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’ने थेट रेशनच्या ऐवजी दोन सदस्यांना जेलमध्ये टाकण्याचा किंवा थेट घराबाहेर काढण्याचा पर्याय दिला. तेव्हा सदस्यांनी बहुमताने अविनाश मिश्राला एलिमिनेट करण्याचा निर्णय घेतला. पण यामध्ये ‘बिग बॉस’ने जबरदस्त ट्विस्ट आणला. ते म्हणजे अविनाशला घराबाहेर नाही तर थेट जेलमध्ये टाकलं आणि त्याला रेशन वाटपाचा महत्त्वाचा अधिकार देण्यात आला. असाच काहीस जबरदस्त ट्विस्ट पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ने आणला आहे.

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचे लाइफ कोच असणारे कपल ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी झालं आहे. हृतिकचे लाइफ कोच म्हणजेच अरफीन खान आणि सारा अरफीन खान. दोघं देखील ‘बिग बॉस’च्या घरात जबरदस्त खेळताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात अरफीन ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा पहिला कॅप्टन झाला. त्याला ‘टाइम गॉड’ची पावर देण्यात आली. पण, त्याच्या कॅप्टन्सीच्या काळात घरात गोंधळच पाहायला मिळणार आहे. अशातच आता अरफीन जेलमध्ये गेल्याचं समोर आला आहे. याचा प्रोमो सध्या व्हायरल होतं आहे.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

हेही वाचा – Bigg Boss 18 : श्रुतिका झाली ‘बिग बॉस’ची लाडकी, मिळाला मोठा अधिकार; तिसऱ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

अरफीन खानला अचानक जेलमध्ये टाकलं असून त्याची पत्नी सारा अली खानला २४ तासांत घरातून बेघर केलं जाणार असल्याचं ‘बिग बॉस’ने सांगितलं आहे. याबरोबर अरफीनचा एक ऑडियो क्लिप ऐकवण्यात आला आहे. ज्यामध्ये अरफीन म्हणतोय की, आता साराला ‘बिग बॉस’च्या घरात नाही राहिलं पाहिजे. हे ऐकवल्यानंतर ‘बिग बॉस’ म्हणतात की, अरफीनच्या मते साराला या घरात राहिलं नाही पाहिजे. आपकी बात सर आंखों पर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढील २४ तासांत सारा घरातून बेघर होईल. बोललो होतो ना, अतीत तमचा मारेगा. मार दिया.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात स्त्रीची एन्ट्री? श्रद्धा कपूर घेणार ‘या’ अभिनेत्रीची जागा

हेही वाचा – Video: ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर सलमान खानचा जबरदस्त डान्स पाहिलात का? वैशाली माडेला लावलं होतं गायला, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, रजत दलाला, मुस्कान बामने आणि नायरा बनर्जी यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. या आठवड्यात दोन सदस्य एलिमिनेट होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Story img Loader