Nyrraa Banerji Live Interview : नायरा बॅनर्जी ‘पिशाचिनी’, ‘खतरों के खिलाडी,’ ‘बिग बॉस १८’ या शोसाठी ओळखली जाते. तिने मालिकांपेक्षा ती रिअॅलिटी शोमुळे जास्त चर्चेत राहिली. नायराने इंडियन एक्सप्रेसच्या ‘द सुवीर सरन शो’मध्ये हजेरी लावलीय. अभिनय, ग्लॅमर जगात टिकून राहण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत, काम करताना आलेले अनुभव याबद्दल नायराने मुलाखतीत भाष्य केलंय.