Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाल्यापासून घरातील वातावरण बदललं आहे. दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर हे दोघं वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस’च्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सध्या दोघं घरातील सगळ्या सदस्यांबरोबर चर्चा करत आहेत. कोणत्याही ग्रुपमध्ये सामील झालेले नाहीत. पण, सध्या विवियन डिसेनाच्या ग्रुपची खूप चर्चा सुरू आहे.

विवियन डिसेनाच्या ग्रुपमध्ये अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि एलिस कौशिक आहे. मुळात हा ग्रुप अविनाश, ईशा आणि एलिसचा होता. पण, काही काळानंतर विवियन त्यामध्ये सामील झाला. म्हणूनच सध्या विवियन आपल्या ग्रुपला फेव्हर करताना दिसत आहे. विवियनच्या ग्रुपचं सलमान खानसह, रवि किशनने कौतुक केलं आहे. मात्र, नेटकरी या ग्रुपला ट्रोल करत आहेत. ‘चुगली ग्रुप’ म्हणत आहेत. अशातच ४ नोव्हेंबरच्या भागात रजत दलालने विवियनच्या ग्रुपवर जबरदस्त शायरी केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
Bigg Boss 18
Video: ‘बिग बॉस’च्या घरात येताच दिग्विजयने अविनाशला दाखवला आरसा; म्हणाला, “तुला दीड दिवस…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

हेही वाचा – “आजही माहेरची ओढ कायम पण वेळ कमी…”, विशाखा सुभेदारने माहेरपणाबद्दल लिहिलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बहिणीच्या उवा…”

रजत दलालने आपल्या शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला टोला लगावला आहे. रजत शायरी करत म्हणाला, “चार है लोग, सुबह करता है उनमें से एक योग… ना जाने कौनसा अनजाना है रोग, सोच रहे है एसे की लगे कामयाबी का भोग…पोपट है उनमें से एक, दुसरा बनता रहेता है केक… एक है बहुत भोली और दुसरी आज तक नही बोली.”

हेही वाचा – Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”

हेही वाचा – Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ

रजत दलालच्या या शायरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. रजतचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं की, चौघांना एकसाथ वाजवली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “रजतने शेवट केला.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “रजत भाई एक नंबर.”

Story img Loader