‘बिग बॉस’ मराठीचं चौथं परवं सध्या चांगलंच गाजत आहे. घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद, राडे, हाणामारी सारं काही चर्चेचा विषय ठरत आहे. आता घरामध्ये काही सदस्यांच्या मैत्रीमध्येही फूट पडली असल्याचं चित्र दिसतंय. अपूर्वा नेमळेकर घरात अधिक दादागिरी करते, भांडण करते हे काही भागांमध्ये पाहायला मिळालं. पण आता स्पर्धक अमृता धोंगडेही तिला टक्कर देणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा – Video : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी महेश मांजरेकरांचा लेक जीममध्ये करतोय मेहनत, सत्याने एकाचवेळी उचललं १७० किलो वजन

Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
Gas cylinder empty mistake gas stove catches fire shocking video viral on social media
महिलांनो तुम्हीही गॅस सिलिंडर संपल्यावर असंच करता का? किचनमधली ‘ही’ चूक बेतेल जीवावर, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Shocking video 4 thousand people Resume For 50 Jobs In Pune Video Viralon social media
“बापरे अवघड आहे तरुणांचं” तुम्हीही नोकरीसाठी पुण्यात येण्याचा विचार करताय? हा VIDEO पाहून धक्का बसेल

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नव्या भागामध्ये अमृता व विकास सावंतमध्ये जोरदार भांडण होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

या नव्या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. मात्र शाब्दिक भांडण सुरु असताना विकास अमृताच्या अगदी तोंडाजवळ येतो आणि बोलू लागतो. यावर अमृता चक्क त्याला जोरात ढकलून देते. तिचा राग अगदी अनावर झालं असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं अन्…” स्वप्निल जोशीसह इंटिमेट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरचं वक्तव्य

विकास म्हणतो, “व्यवस्थित तुम्ही बोलायचं कळलं का?” यावर अमृता त्याला ढकलते आणि म्हणते, “थुंकू नकोस, बाजूला हो. माझ्या तोंडाजवळ येऊन बोलतोस. अरे ये लाज वाटत नाही का?. दादाच्या (किरण माने) पाठी खंजीर खुपसतो.” यावर विकास म्हणतो, “तू ही तेच करत आहेस.” विकास व अमृताचं हे भांडण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Story img Loader