‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. यंदाच्या पर्वात रेडीओ जॉकी यशश्री मसुरकरही सहभागी झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सध्या चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी यशश्री एक आहे. तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

यशश्रीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील स्विमिंगपूलमध्ये यशश्री बिकिनी घालून पोहताना दिसत आहे. बिकिनीमध्ये यशश्री खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Shocking Dance Video
असा जीवघेणा डान्स तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल, तरुण टॉवरच्या रेलिंगवर उभे राहिले अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

हेही वाचा >> ‘हाऊसफुल ५’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार, रितेशसह चित्रपटात बॉलिवूड कलाकारांची फौज

हेही पाहा >> Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल

यशश्रीने नाटक आणि एकांकिकेत काम करून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. छोट्या पडद्यावरील मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. ‘रंग बदलती ओढणी’ मालिकेतील तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अभिनेत्रीबरोबरच ती रेडीओ जॉकीदेखील आहे. ‘टुकटुक राणी’ या नावाने ती लोकप्रिय आहे. यासोबतच ती रिक्षाही चालवते.

हेही वाचा >> “आता ‘चिकन ६५’…”, शाहरुख खानने ‘जवान’ चित्रपटाबद्दल केलेलं ट्वीट चर्चेत

दरम्यान ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वातील पहिल्या कॅप्टन्सी पदासाठी सदस्यांमध्ये टास्क खेळविण्यात आला. यामध्ये विजेती ठरलेल्या समृद्धी जाधव हिला चौथ्या पर्वातील पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील काही सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे या स्पर्धकांमध्ये आणखी वाद होणार का आणि या पर्वाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader