गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार सोशल मीडियापासून ब्रेक घेताना दिसत आहे. यातील अनेकांनी पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहते नाराज झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यातच आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वत: पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने तिच्या लग्न, हळद, नवऱ्याबरोबर भटकंती करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण आता मात्र तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “हे ठरवणार कोण…” ‘चांगल्या मराठी मालिकांमध्ये काम करत जा’ म्हणणाऱ्याला स्वप्निल जोशीने सुनावले

Nora fatehi throwback pic
Throwback pic: या लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का? चाहते म्हणतात, ‘प्लास्टिक सर्जरी केली का?’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
Shubman Gill and Avneet Kaur dating
शुबमन गिल ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण, कोण आहे जाणून घ्या?
priyadarshini indalkar diagnosis dengue
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरला झाला डेंग्यू; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…
devara trailer release jr ntr saif ali khan action scene
Devara: Part 1 Trailer: पाण्यातील लढाई आणि धमाकेदार अ‍ॅक्शन, ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?
Udupi woman
Udupi Rape Case : इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात! मित्राने दारू पाजून तरुणीवर केला बलात्कार; भाजपाकडून ‘लव्ह जिहाद’चा आरोप
Franklin Templeton India Asset Management Company Independent Director Pradeep Shah
बाजारातली माणसं – असा असावा स्वतंत्र संचालक! प्रदीप शहा

सई लोकूरची पोस्ट

“मला गेल्या कित्येक दिवसांपासून एक गोष्ट करायची होती आणि अखेर आता मी ते करत आहे. मी पुढचे काही दिवस इन्स्टाग्रामपासून ब्रेक घेणार आहे. मला हा ब्रेक घेण्याची फार गरज आहे.

मला माझ्या स्वत:साठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे आता मी तुमची रजा घेते. मी पुन्हा सज्ज झाल्यावर नक्कीच परत येईन. त्याबरोबर तुमच्यासाठी खूप काही घेऊनही येईन. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. खूप खूप प्रेम. सई”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

sai lokur
सई लोकूर

आणखी वाचा : “मेघा धाडेची ती पोस्ट म्हणजे…” आस्ताद काळे स्पष्टच बोलला

दरम्यान सई लोकूरने ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने पारंबी, नो एन्ट्री पुढे धोका आहे, कीस किसको प्यार करु, जरब, मी आणि यू या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.