‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या पर्वाच्या टॉप ४ सदस्यांमध्ये किरण मानेही होते. किरण मानेंनी त्यांच्या तल्लख बुद्धीने ‘बिग बॉस’च्या खेळात रंगत आणली. घरात राहून त्यांनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं.

किरण माने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरू शकले नाहीत. परंतु, त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या अंतिम सोहळ्यात त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. परंतु, त्यांनी चाहत्यांच्या मानत त्यांचं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळेच ‘बिग बॉस’मधून बाहेर पडून साताऱ्यातील घरी गेल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
salesman customer conversation shirt piece joke
हास्यतरंग : कापडाच्या दुकानात…
husband wife conversation home report joke
हास्यतरंग : आईच्या घरी…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा>>अथिया शेट्टी व के.एल. राहुलच्या लग्नाची गेस्ट लिस्ट समोर, कोणते सेलिब्रिटी लावणार हजेरी?

हेही वाचा>>भर कार्यक्रमात उर्वशी रौतेलाला प्रेक्षकांनी रिषभ पंतच्या नावाने चिडवलं, अभिनेत्रीने बोलणं थांबवलं अन्…; पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस’मधून प्रेक्षकांची मने जिंकलेल्या किरण मानेंची साताऱ्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला होता. आता त्यांनी साताऱ्यातील काही होर्डिंगचे फोटो शेअर केले आहेत. साताऱ्यात किरण मानेंचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवर “माने या ना माने, दिल जीत गए किरण माने…! आपल्या साताऱ्याच्या वाघाने बिग बॉस सीझन ४ मध्ये आपल्या जीगरबाझ खेळाने, सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!”, असं लिहिलं आहे.

हेही वाचा>>“बाप झालो…”, ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज

साताऱ्यातील किरण मानेंच्या या होर्डिंगने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

Story img Loader