‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामधील स्पर्धकांमध्ये सध्या वाद, भांडणं सुरु आहेत. खेळ पुढे जात असताना स्पर्धकांमधील नात्यांची गणितंही बदलताना दिसत आहेत. अमृता धोंगडे व विकास मानेमध्येही आता जोरदार भांडण झालं आहे. घरातील वातावरण थोड्या फार प्रमाणत तापलं असताना ‘बिग बॉस’ने आता मोठा निर्णय घेतला आहे. या शोमध्ये आता एक नवा ट्विस्ट येणार आहे.

आणखी वाचा – Video : आधी थुंकू नको बोलली, नंतर तोंडाजवळ येताच अमृता धोंगडेने विकास सावंतला जोरात ढकललं, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Farah Khan
“शाहरुख कुठे उभा राहील?” शिल्पा शिरोडकरच्या वजनावर फराह खानने केलेली कमेंट; अभिनेत्री म्हणाली…
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
lai aavdtes tu mla
सरकार-सानिका लग्नगाठ बांधत असतानाच साहेबराव गोळी झाडणार; ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत येणार ट्विस्ट

‘बिग बॉस’ म्हटलं की नवा ट्विस्ट हा पाहिजेच. ‘बिग बॉस’ स्पर्धकांसाठी ट्विस्ट घेऊन येतात. आता तिच वेळ आली आहे. एकाच वेळी चक्क दोन स्पर्धक घराबाहेर जाणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घरातील स्पर्धकही चिंतेत दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

“आता ‘बिग बॉस’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपण त्वरित घरामध्ये लावण्यात आलेल्या आपल्या नावाच्या पाट्या काढून आणाव्यात. यातल्या दोन पाट्या या घरामध्ये नसतील. दोन सदस्यांचे एलिमिनेशन होणार आहे.” असं बिग बॉस या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा – भुवया व डोक्यावरचे केस गळाले, मालिकाही सोडली अन्…; काही वर्ष गंभीर आजारामुळे त्रस्त होती जुई गडकरी, म्हणाली…

एलिमिनेशनसाठी किरण, तेजस्विनी, अमृता देशमुख, अमृता धोंगडे, यशश्री, प्रसाद या स्पर्धकांचा समावेश आहे. आता कोणते दोन सदस्य घराबाहेर पडणार? असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत प्रेक्षक आपली मतंही मांडताना दिसत आहेत.

Story img Loader