‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व आता रंगात आलं आहे. अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये मध्यंतरी जोरदार भांडण झालं. तर इतर सदस्यांमध्ये असलेले रुसवे-फुगवे प्रेक्षकांना काही नवे नाहीत. आता तर चक्क घरातील सदस्य हाणामारीवर उतरले आहेत. येत्या भागामध्ये प्रसाद जवादे व अक्षय केळकरमध्ये जोरदार भांडण रंगणार आहे.

आणखी वाचा – Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्…; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद व अक्षय एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले दिसत आहेत. कॅप्टन्सी टास्कनंतर दोघांमध्ये भांडण झालं असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ

“स्वतः जेवला आहेस ना मग आमच्या भूकेचं काय करणार आहेस?” असं प्रसाद अक्षयला म्हणतो. यावर अक्षय म्हणतो, “कॅप्टन काय जेवण भरवणार का?” दोघांचाही राग अनावर होतो. “तो कोणाच्या बापाचा नोकर आहे का?” असं प्रसाद अक्षयला म्हणतो. यावरून अक्षयला राग अनावर होतो.

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

अक्षय प्रसादला धक्का देतो. प्रसाद म्हणतो, “तू हात उचलायच्या लायकीचा राहणार नाहीस. तुला सणकन मारेन अशी…” प्रसादचा रुद्रावतार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर प्रेक्षकांनीही प्रसादचं कौतुक केलं आहे. जुना प्रसाद आता पुन्हा परतला आहे असं प्रेक्षक हा व्हिडीओ पाहून म्हणत आहेत.

Story img Loader