Bigg Boss Marathi Season 5 Opening Ceremony Highlights : ‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचवा सीझनची मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. यावर्षी स्पर्धकांसाठी ‘बिग बॉस’चं संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री! ‘या’ सोळा जणांमध्ये रंगणार अटीतटीचा सामना…
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण
आता प्रेक्षकांना रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ पाहता येणार आहे.
गुलीगत धोका फेम रिल स्टारची बिग बॉसच्या घरात एन्ट्री… सूरज चव्हाणचा पोहोचला बिग बॉसच्या मंचावर
घरी आई अन् बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पोवार आता ऐकणार ‘बिग बॉस’चे आदेश
महाराष्ट्राचे लाडके किर्तनकार व तरुणांचे गुरु पुरूषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश
अमरावतीच्या रॅपर गर्लची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री! आर्याचा hustle ठरणार सगळ्यांवर भारी
आर्याने चक्क रितेश देशमुखसाठी खास रॅप लिहून तो मंचावर सादर करून दाखवला.
बिग बॉसच्या घरात आतापर्यंत एकूण १२ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे.
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण
बारामतीचा रांगडा गडी, वैभव चव्हाण येतोय बिग बॉस मराठीच्या घरात करायला धमाका!
बिग बॉस मराठीच्या घरात SplitsVilla चा स्टार अरबाज पटेलची होतेय त्याच्या style आणि swag ने entry!
वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री!
हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणाऱ्या डोंबिवलीच्या धाकड गर्लची घरात एन्ट्री! सादर केला जबरदस्त परफॉर्मन्स
Bold आणि Beautiful अशी ही डोंबिवलीची धाकड मराठी मुलगी, निक्की तांबोळीची बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री
परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा करतेय इंटरनॅशनल स्टाईलने कल्ला…बिग बॉसच्या घरात घेतला प्रवेश
नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी, घनःश्याम दरवडे येतोय आता गाजवायला ‘बिग बॉस मराठी’चा मंच
पहिला इंडिया आयडॉल व स्टार मराठी गायक अभिजीत सावंत पोहोचला ‘बिग बॉस’च्या घरात…गायक २० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज!
लग्नानंतर पाच महिन्यांनी ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाणची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री!
‘भाग्य दिले तू मला’ फेम खलनायिका जान्हवी किल्लेकर पोहोचली ‘बिग बॉस’च्या घरात…
योगिता चव्हाण व जान्हवी किल्लेकरची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री! एक नायिका, तर दुसरी खलनायिका…
‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार पंढरीनाथ कांबळे यांच्या पंचेसची जादू… BB House मध्ये चौथ्या स्पर्धकाची एन्ट्री!
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर अन् ‘रमा-राघव’ फेम निखिल दामले यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री!
‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा Bigg Boss करन्सी देण्यात येणार आहे. या करन्सीचा वापर करून सहभागी स्पर्धक विविध सुख-सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिका सोडल्यावर वर्षा उसगांवकर पोहोचल्या ‘बिग बॉस’च्या घरात…
सुख म्हणजे नक्की काय असतं! ही मालिका सोडल्यावर वर्षा उसगांवकर यांची बिग बॉसमध्ये एन्ट्री…’अप्सरा आली’ गाण्यावर सादर केला खास परफॉर्मन्स
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची थीम यंदा चक्रव्हूय अशी असेल. तर स्पर्धकांसाठी खास ‘डिलेमा रुम’ तयार करण्यात आली आहे.
रितेश देशमुखच्या जबरदस्त एन्ट्रीने या पर्वाची सुरुवात झालेली आहे. मंचावर ‘लय भारी’ परफॉर्मन्स सादर करत अभिनेत्याने या पर्वाबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला आता सुरुवात झालेली आहे. या सोहळ्यात रितेश देशमुख जबरदस्त एन्ट्री घेत परफॉर्मन्स सादर करणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे. हा सोहळा सुरु होताच स्पर्धक एक-एक करून घरात एन्ट्री घेणार आहेत.
यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूव्हात शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश वाहवाह करणार आहे…पण, जे वाईट वागणार त्यांना अभिनेता कसा धडा शिकवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार…कारण रितेश म्हणतोय, “मी येणार तर कल्ला होणारच”.
प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन रोज रात्री ९ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर किंवा जिओ सिनेमा या ओटीटी अॅपवर पाहू शकतात. ओटीटीवर हा शो पाहायचा असल्यास प्रेक्षकांना प्रतिमहिना २९ रुपये भरावे लागणार आहेत. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
‘बिग बॉस मराठी’च्या यापूर्वीच्या चार पर्वांचं होस्टिंग ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. परंतु, यंदा ही जबाबदारी तमाम महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यावर म्हणजेच रितेश देशमुखवर सोपवण्यात आली आहे.
‘Bigg Boss Marathi’च्या घरात एन्ट्रीलाच भव्य प्रवेशद्वार आहे. यानंतर आपण लिव्हिंग एरियामध्ये पोहोचतो. प्रशस्त अशा हॉलमध्ये स्पर्धकांना आरामदायी अशा आधुनिक फर्निचरची निर्मिती करण्यात आली आहे. यंदा कॅप्टन रुम व बेडरुमला निळ्या व जांभळ्या रंगाच्या थीममध्ये सजवण्यात आलं आहे. कॅप्टन रुमला अतिशय ड्रिमी लूक देण्यात आला आहे.