Bigg Boss Marathi Quiz : छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाला ओळखलं जातं. या शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे एकूण ४ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. तर, सध्या या शोचा पाचवा सीझन प्रसारित करण्यात येत आहे. तुम्ही सुद्धा या शोचे चाहते असाल तर, या प्रश्नांची अचूक उत्तरं द्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Quiz : ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचे चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठीच…; द्या ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरं

हे क्विझ खेळा…

यंदा या कार्यक्रमाच्या होस्टिंगची जबाबदारी पहिल्यांदाच रितेश देशमुख सांभाळत आहेत. तुम्ही या शोचे कट्टर चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठी आहे. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमासंदर्भात या क्विझमध्ये एकूण दहा प्रश्न आहे. या १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. तसेच तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा!

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi television reality show quiz solve these 10 questions sva 00