Bigg Boss Marathi : टेलीव्हिजन विश्वातील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम ओळखला जातो. या शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे एकूण ४ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर, सध्या या शोचा पाचवा सीझन प्रसारित करण्यात येत आहे. यंदा या कार्यक्रमाच्या होस्टिंगची जबाबदारी पहिल्यांदाच रितेश देशमुख सांभाळत आहेत. तुम्ही सुद्धा या शोचे चाहते असाल तर, या प्रश्नांची अचूक उत्तरं द्या…
Bigg Boss Marathi – हे क्विझ खेळा
हेही वाचा : Bigg Boss Marathi : यंदाची थीम, ‘बिग बॉस’ करन्सी ते Dilemma! स्पर्धकांसाठी कोणते ट्विस्ट येणार? जाणून घ्या…
‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. तुम्ही या शोचे कट्टर चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठी आहे. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमासंदर्भात या क्विझमध्ये एकूण दहा प्रश्न आहे. या १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. तसेच तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा!