छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. झी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षक व सेलिब्रिटींनी त्यांच्या विनोदाने पोट धरुन हसायला भाग पाडतात. थुकरटवाडीत आता बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी हजेरी लावणार आहे.

झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवरुन ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज बाजपेयीने मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरसह ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये हजेरी लावल्याचं दिसत आहे. थुकरटवाडीतील कलाकारांच्या विनोदाने मनोज बाजपेयीलाही हसू अनावर झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
paaru and Lakshmi Nivasa fame actors actress dance on anil Kapoor song
Video: ‘पारु’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांचा अनिल कपूर-अमृता सिंहच्या गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
zee marathi ankita walawalkar reveals her lovestory
“झी मराठीमुळेच आमचं जमलं…”, अंकिता-कुणालची पहिली भेट कुठे झाली? हर्षदा खानविलकरांना सांगितली लव्हस्टोरी, पाहा व्हिडीओ
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?

हेही वाचा>> “काही व्यक्ती …”, विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीया भावुक, शेअर केली खास पोस्ट

‘चला हवा येऊ द्या’ शोच्या या व्हिडीओमध्ये कुशल बद्रिके व स्नेहल शिदम “मै आयी हू युपी बिहार लुटने” गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. याबरोबरच श्रेया बुगडे, भाऊ कदम व शोमधील इतर कलाकार विनोदी प्रहसन सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यांचे विनोद ऐकून मनोज बाजपेयी पोटी धरुन हसत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा>> “२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात आता मनोज बाजपेयी येणार असल्याने चाहतेही खूश आहेत. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

Story img Loader