अभिनेत्री नोरा फतेही व कोरियोग्राफर टेरेंस लुईस यांच्या नात्याच्या मध्यंतरी बऱ्याच चर्चा रंगल्या. इतकंच नव्हे तर टेरेंसने नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्ध केला असल्याचं बोललं जात होतं. हा वाद काही वर्षापूर्वी प्रचंड गाजला. पण यामागचं सत्य नेमकं काय? खरंच टेरेंसने नोराला चुकीच्या पद्घतीने स्पर्श केला होता का? यावर दोघांनीही आजवर न बोलणंच पसंत केलं. पण आता बराच काळ लोटल्यानंतर टेरेंसने या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : गाढ झोपलेल्या नवऱ्याबरोबर कतरिना कैफने केलं असं काही की…; बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
devmanus fame madhuri pawar shares old shocking incident
“माझ्या खांद्यावर हात टाकला…”, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, स्त्रियांच्या सुरक्षेबाबत म्हणाली…
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”

मनिष पॉलच्या ‘पॉडकास्ट’ कार्यक्रमादरम्यान टेरेंसने या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला, “शोमध्ये अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नी आल्या होत्या. आपण त्यांचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे असं गीता कपूरला वाटलं. या भागादरम्यान शोची परीक्षक मलायका अरोराला करोनाची लागण झाली होती. म्हणूनच मलायकाच्या जागी नोरा फतेही हा शो जज करत होती.”

“गीताने सांगितल्याप्रमाणे आम्ही शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं. पण यादरम्यान नोराला माझा स्पर्श झाला असल्याचं मला आठवतही नाही. मी का कोणाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आजूबाजूला कॅमेरा असताना मी असं का करेन? या प्रकरणानंत मला मॅसेजद्वारे शिवीगाळ करण्यात आली. मी नोराबरोबर शोमध्ये डान्सही केला होता.”

आणखी वाचा – Photos : खऱ्या आयुष्यात प्रथमेश परबला मिळाली प्राजू? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुढे तो म्हणाला, “डान्स करत असताना आपण एका वेगळ्याच दुनियेमध्ये असतो. त्यावेळी तुम्हाला दुसरं काही सुचतही नाही. अशाप्रकारचं कृत्य करायला हिंमत लागते.” नोराबरोबर टेरेंसचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या व्हिडीओमध्ये एडिटींग करण्यात आल्याचंही त्याने म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा त्याने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Story img Loader