टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच दीपिका व तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिमने चाहत्यांना गुडन्यूज दिली. दीपिकाने ती गरोदर असल्याचं सोशल मीडियाद्वारे सांगितलं. शिवाय त्यानंतर गरोदरपणातील प्रत्येक गोष्टी ती व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवताना दिसते. शिवाय तिचं स्वतःचं युट्यूब चॅनलही आहे. याच चॅनलद्वारे तिने एक शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

गरोदरपणात दीपिकाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. आताही दीपिकाला एक त्रास सहन करावा लागत आहे. दीपिका सध्या जेस्टेशनल डायबिटीजचा (गरोदरपणात होणार मधुमेह) सामना करत आहे. बहुतांश गरोदरपणातील महिलांना याप्रकारच्या मधुमेहाचा त्रास असतो. दीपिकाच्याही वाट्याला हा आजार आला आहे.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

आणखी वाचा – आलिया भट्टनंतर आता सासूबाईंनीही खरेदी आलिशान घर; किंमत जाणून अवाक् व्हाल

या आजारामुळे दीपिकाला सध्या डॉक्टरांनी स्वतःची अधिकाधिक काळजी घेण्यास सांगितली आहे. तसेच गोड पदार्थ न खाण्याचाही सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, भात, खजूर, बेक केलेले पदार्थ खाण्यासही दीपिकाने सध्या टाळलं आहे. दीपिका नेहमी एक तास तरी चालते. आता मधुमेहाचा रिपोर्ट आल्यानंतर ती रात्रीच्या जेवणानंतरही चालते. असं दीपिकाने स्वतःच तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं.

आणखी वाचा – Video : प्रसाद ओकबरोबर परदेशात काय घडलं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, अभिनेता म्हणतो, “जगाच्या कानाकोपऱ्यात…”

दीपिकाने २०१३ साली रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. रौनक एक पायलट होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच दीपिका आणि रौनक यांच्यात वाद होऊ लागले. २०१५ मध्ये म्हणजे अवघ्या दोन वर्षांतच दीपिका आणि रौनक यांचा घटस्फोट झाला. दरम्यान दीपिका व शोएबची ओळख झाली. या दोघांमधील मैत्रीच्या नात्याचं प्रेमात रुपांतर झालं. २०१८ मध्ये शोएबशी तिने थाटामाटात लग्न केलं.

Story img Loader