हार्दिक जोशी व अक्षया देवधर त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. हार्दिक सध्या त्याच्या कामामध्ये व्यग्र आहे. तर अक्षया तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. हार्दिक व अक्षया या जोडप्याची सोशल मीडियावर तर सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. दोघंही एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आताही हार्दिकने अक्षयाबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

अक्षयाचा आज वाढदिवस आहे. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस तिच्यासाठी अगदी खास असणार आहे. सोशल मीडियाद्वारे अक्षयला तिचे चाहते वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत. तसेच बऱ्याच कलाकार मंडळींनीही अक्षयासाठी तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केल्या आहेत. हार्दिकनेही त्याच्या पत्नीला एका वेगळ्या अंदाजामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Akshaya Deodhar and Hardeek Joshi
राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा

आणखी वाचा – Video : रितेश देशमुखला लागलं बायकोचं वेड, तोंडभरुन कौतुकही केलं, नवऱ्याचं प्रेम पाहून जिनिलिया म्हणते…

हार्दिकने अक्षयासाठी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. हार्दिकने अक्षयाबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं की, “माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात गोडवा आला”. हार्दिकच्या या पोस्टवर अक्षयाने कमेंट केली आहे. ती म्हणाली, “बेस्ट फ्रेंड खूप आभार”. नवऱ्याबरोबरच हार्दिक अक्षयाचा उत्तम मित्र आहे.

आणखी वाचा – “तर मी माझ्या मुलीसाठी देशही सोडणार आणि…” लेक मालतीबाबत बोलताना प्रियांका चोप्राने केलेलं वक्तव्य चर्चेत

हार्दिकने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तो अक्षयाला किस करताना दिसत आहे. “बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा”. असं हार्दिकने दुसरा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. या दोघांच्या या फोटोची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे. तर हार्दिकने किस करताच अक्षयाही अगदी आनंदी दिसत आहे.

Story img Loader