‘आयसीसी विश्वचषक २०२३’ या स्पर्धेत भारतीय संघाने गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला २५७ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्यानंतर विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर हे लक्ष्य भारतीय संघाने ४१.३ षटकांमध्ये पार केलं. सध्या टीम इंडियावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. कालच्या मॅचला प्रेक्षक म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलमध्ये पोहोचली ऋतुजा बागवे; अनघाने हाताने वाढलं जेवण, पाहा Unseen फोटो

भारताने बांगलादेशला हरवल्यानंतर गौरव मोरेसह क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंनी स्टेडियमबाहेर जल्लोष करत आनंद व्यक्त केला. सध्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुण्यात झालेल्या या सामन्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा : India vs Bangladesh : विराट कोहलीने झळकावले यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिलं शतक, पत्नी अनुष्का शर्मा म्हणाली…

गौरव मोरे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘बॉईज ४’ चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाव सुटना या गाण्यावर गौरवसह सुनंदन लेले स्टेडियमबाहेर थिरकले हा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या दोघांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. युजर्सनी, “सुनंदन सर आणि गौरव मोरे रॉक्स”, “गौऱ्या लव्ह यू”, “किती भारी मजा केलीत” अशाप्रकारच्या असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : रेखा यांना अमिताभविषयी ‘तो’ प्रश्न कसा विचारला? सिमी गरेवाल यांनी जयललितांचा उल्लेख करत दिलेलं उत्तर

दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘बॉईज ४’नंतर अभिनेता लवकरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रपटात महत्त्वाची भूमिकाची साकारणार आहे. याशिवाय तो एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. सध्या गौरव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.