अभिनेत्री नोरा फतेही आपल्या नृत्य कौश्यल्याने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे आज जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडच्या अनेक गाण्यात ती थिरकताना दिसून आली आहे. नुकतीच ती कोरियोग्राफर टेरेंस लुईस बरोबर झलक दिखला जा कार्यक्रमात थिरकताना दिसली. तिच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसून येत आहे. कलर्स वाहिनीने या डान्सचा एका प्रोमो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या दोघांनी नव्वदच्या दशकातील सुपरहिट गाण्यावर डान्स केला आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या थीम्सवर कलाकार डान्स करताना दिसून येतात. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ऐंशी नव्वदच्या गाजलेली गाणी सादर केली जातात. ये दिल्लगी चित्रपटातील होटों पे बस तुम्हारा नाम हैं या गाण्यावर दोघांनी आपला सिझलिंग परफॉर्मन्स सादर केला. टेरेन्सने एक चकचकीत टक्सिडो सूट परिधान केला आहे तर नोराने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलं ‘वागले की दुनिया’ मालिकेचं कौतुक! म्हणाले,”मी सामान्‍य माणसाच्या जीवनात…”

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला एकाने लिहले आहे दोघे मोहक दिसत आहेत. दुसऱ्याने लिहलं आहे या दोघांची जोडी उत्तम आहे. एकाने तर नव्वदच्या गाण्यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी टेरेंस लुईसवर निशाणा साधत त्यांना ट्रोल केलं आहे.

नोरा फतेही व कोरियोग्राफर टेरेंस लुईस यांच्या नात्याच्या मध्यंतरी बऱ्याच चर्चा रंगल्या. इतकंच नव्हे तर टेरेंसने नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्ध केला असल्याचं बोललं जात होतं. हा वाद काही वर्षापूर्वी प्रचंड गाजला होता मात्र टेरेंसने या नकार दिला होता.