‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेल्या मनीषा रानीने हिंदी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने मनीषा रानीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर मनीषाने आपल्या जबरदस्त डान्सने ‘झलक दिखला जा’च्या ११व्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आता ती वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच तिने तिच्या वडिलांचं आणखी एक स्वप्न पूर्ण केलं आहे.

अलीकडेच मनीषा रानीने आपल्या वडिलांचं पहिलं स्वप्न पूर्ण केलं होतं. आपल्या गावात जमीन घेऊन तिथे वडिलांसाठी हक्काचं घर बांधलं होतं. त्यानंतर आता मनीषाने वडिलांचं दुसरं स्वप्न पूर्ण केलं आहे. वडिलांसाठी तिने आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
Yogita Chavan & Saorabh Choughule
Video : सातजन्म हाच नवरा मिळूदेत! योगिता चव्हाणला ख्रिसमस आवडतो म्हणून पती सौरभने दिलं ‘असं’ Surpirse, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: गोव्याच्या ट्रीपवर गौतमी देशपांडे रमली मातीची भांडी तयार करण्यात, पाहा व्हिडीओ

मनीष रानीने स्वतः देखील वडिलांसाठी घेतलेल्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “माझ्या वडिलांची नवीन गाडी. त्यांच्या मुलीकडून त्यांना एक नवीन भेट. त्यांचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. कारण त्यांची जी स्वप्न आहेत ती माझी देखील आहेत. त्यामुळे मी त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करेन.”

हेही वाचा – Video: वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात एन्ट्री, अंबानी-मर्चंट कुटुंबाने केलं जंगी स्वागत

मनीषाने वडिलांसाठी काळ्या रंगाची महिंद्रा XUV 3XO गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत ७ ते १५ लाख दरम्यान आहे. मनीषा रानीने वडिलांना दिलेली ही आलिशान गाडी पाहून चाहते तिचं कौतुक करत असून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

हेही वाचा – Video: अमृता खानविलकर चिडली संकर्षण कऱ्हाडेवर! नेमकं काय घडलं? पाहा

हेही वाचा – Video: जब्या-शालूचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुम्ही लग्न करा…”

दरम्यान, यापूर्वी मनीषा रानीने आलिशान मर्सेडीज खरेदी केली होती. या मर्सेडीजीची किंमत ४० लाखांहून अधिक होती. आता मनीषाच्या घरी आणखी एका गाडीचं आगमन झालं आहे. त्यामुळे तिचं कुटुंब आनंदात आहे.

Story img Loader