अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. २० नोव्हेंबर २०२३पासून सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली. या मालिकेतील कला-अद्वैतच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मालिकेच्या एका प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये कला-अद्वैत भन्नाट उखाणा घेताना पाहायला मिळत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा हा नवा प्रोमो नेटकऱ्यांना खूप आवडला असून त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा