बॉलिवूडमधील काही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी हटके फॅशन तर कधी एखाद्या अभिनेत्याबरोबर डेटिंग या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. बॉलिवूड आणि राजकारणातील घडामोंडीवर कंगना तिचं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. तिच्या वक्तव्यांमुळे कित्येकदा ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे. आजवर तिच्या रोखठोक भूमिका बघितल्या आहेत मात्र तिचा विनोदी स्वभावदेखील फार कमीवेळा दिसून येतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in