टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’मधील ऋषभचे पात्र साकारणारा अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेता मनित जौराने जुलै महिन्याच्या सुरुवातीला गुपचूप लग्न केलं. त्याच्या लग्नाबद्दल आता माहिती समोर आली आहे. त्याने ९ जुलै रोजी त्याची ग्रीक गर्लफ्रेंड अँड्रिया पॅनागिओटोपोलोशी लग्नगाठ बांधली.

अमिताभ बच्चन यांचं महिलांच्या अंतर्वस्त्रांबद्दलचं ‘ते’ ट्वीट व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”

nikhil rajeshirke wedding ritual begins
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना
Krish Jagarlamudi married to Hyderabad doctor
Video: प्रसिद्ध दिग्दर्शकाने ४६ व्या वर्षी गुपचूप उरकलं दुसरं लग्न; डॉक्टरशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आला समोर
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी

मनित जौराने त्याच्या लग्नाबद्दल ‘इ-टाइम्स’ला माहिती दिली. त्याचे लग्न उदयपूर येथील हेरिटेज रिसॉर्टमध्ये झाले. तो म्हणाला, “मला तिथेच लग्न करायचं आहे, हे ठरवलं होतं. लग्नाच्या दिवशी पाऊस पडत होता. पण मुसळधार पाऊस पडला नाही, त्यामुळे लग्न सुरळीत पार पडले.” लग्नात मनितने त्याच्या पूर्वजांची १०८ वर्षे जुनी तलवार घेतली होती. या तलवारीवर कुटुंबातील पुरुषांची नावे छापलेली होती, असा खुलासाही मनितने केला. दरम्यान, मनीतची पत्नी अँड्रिया डान्स टीचर आहे.

सेटवर २०० लोक, शुटिंग सुरू असतानाच शिरला बिबट्या अन्…; मराठी मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

मनित आणि अँड्रिया १० वर्षांपूर्वी विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून भेटले होते. त्याने सांगितलं की आधी ते फक्त मित्र होते. २०१९ मध्ये एकदा दोघांनी त्यांच्या भावना एकमेकांना सांगितल्या. मनित म्हणाला, “आम्ही खूप चांगले मित्र होतो. ती मला चांगल्या रितीने ओळखत होती. मी तिला सर्वात आधी मुंबई एअरपोर्टवर प्रपोज केले होते, कारण आम्ही तिथेच पहिल्यांदा भेटलो होतो. दरम्यान, जानेवारी महिन्यात मनितने अँड्रियाला अतिशय फिल्मी पद्धतीने प्रपोज केले होते.

रणदीप हुडाने एक ग्लास दुध अन् खजूर खाऊन घटवलं २६ किलो वजन? खुलासा करत म्हणाला, “मी स्पष्ट…”

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नात मनित व अँड्रिया फारच सुंदर दिसत आहेत. त्यांच्या लग्नाला धीरज धूपर व श्रद्धा आर्या पोहोचले होते. त्यांनी मनितच्या लग्नात डान्स केला होता.