‘कुंडली भाग्य’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिक आहे. याच मालिकेत प्रमुख भूमिका साकारुन अभिनेत्री श्रद्धा आर्या घराघरात पोहोचली. श्रद्धाच्या पायाला दुखापत झाली आहे. फ्रॅक्चर पायाचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत श्रद्धाने तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

श्रद्धा आर्याने दुखापत झालेल्या पायाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या फोटोला तिने “माझे स्टंट मला स्वत:ला करायला आवडतात. माझा पाय मुरगळला आहे” असं कॅप्शन दिलं आहे. श्रद्धाच्या पायाला दुखापत झाल्याचं समजताच नौदल अधिकारी असलेल्या पतीने तिच्यासाठी खास चिठ्ठी लिहिली आहे. श्रद्धाने याचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

हेही वाचा>> “कर्करोगामुळे वडिलांचं निधन झालं, तेव्हा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची भावूक पोस्ट, म्हणाला, “मुंबईच्या रुग्णालयामध्ये…”

shraddha arya

श्रद्धाच्या पतीने तिच्यासाठी फुलांचा गुच्छ पाठवत त्याबरोबर एक संदेशही लिहिला आहे. “प्रिय पत्नी, लवकर बरी हो, माय बेबी गर्ल. आणि खंबीर राहा कारण तू एका सैनिकाची पत्नी आहेस”, असं श्रद्धाच्या पतीने चिठ्ठीत लिहिलं आहे.

shraddha arya

हेही वाचा>> Video: दबंग महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर नागराज मंजुळेंनी बनवला रील; काठी उडवली, गोल फिरवली अन्…; व्हिडीओ व्हायरल

मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या श्रद्धाने २०२१ मध्ये राहुल नागलसह लग्नगाठ बांधली. श्रद्धाचे पती राहुल नागल नौदल अधिकारी आहेत. श्रद्धा अनेकदा पतीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Story img Loader